

Pik Vima Yojana Extended Date
ESakal
मुंबई : राज्यभरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणींमुळे अर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जुलैपर्यंत होती. एल निनोच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.