IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

Maharashtra IAS transfers: महाराष्ट्र सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. माजी डीजीपी रश्मी शुक्ला, ओ. पी. गुप्ता आणि सुवर्णा केवले यांची लोकायुक्तांच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra IAS transfers

Maharashtra IAS transfers

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय फेरबदलात १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com