Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

Third Mumbai Development: सिंगापूरच्या धर्तीवर तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने मास्टरप्लान तयार केला असून त्यानुसार १२४ गावांना एकत्र करून तिसरी मुंबई बांधली जाणार आहे.
Third Mumbai

Third Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहर आणि नवी मुंबईनंतर सरकार आता तिसरी मुंबई उभारण्याच्या तयारीत आहे. वांद्रे, अंधेरी, वारली, कुर्लापासून मीरारोड, विरार, वसईपर्यंत वासलेल्या मुंबई शहरानंतर आता आणखी सिंगापूरसारखे नवे शहर उभारले जाणार आहे. राज्य सरकार स्मार्ट शहर विकसित करण्याच्या तयारीत आहे. ज्याला कर्नाळा-साई-चिरनार म्हणजेच केएससी न्यू टाऊन किंवा तिसरी मुंबई असे नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com