कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

Maharashtra farmer loan waiver scheme: महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत, २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra farmer loan waiver scheme

Maharashtra farmer loan waiver scheme

ESakal

Updated on: 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’बाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असला, तरी शासन आपल्या वचनाशी ठाम आहे आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरच मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे माहिती दिली की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे, २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Kolhapur farmer loan waiver second phase
Marathi News Esakal
www.esakal.com