POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

Anganwadi workers given powers under POSH Act: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘पॉश कायदा २०१३’ची काटेकोर अंमलबजावणी; अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना तपासणीचे अधिकार
POSH Act 2013 Implementation Intensified; NGOs and Anganwadi Staff to Inspect Workplaces

POSH Act 2013 Implementation Intensified; NGOs and Anganwadi Staff to Inspect Workplaces

sakal

Updated on

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या ‘पॉश कायदा २०१३’ च्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि आस्थापनांची तपासणी करण्यासाठी विविध स्तरांवरील शासकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांसोबतच स्वयंसेवी संस्थांनाही तपासणीचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com