जमीनधारकांना गुड न्यूज! जमीन रूपांतराचा नियम बदलला; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Maharashtra land conversion rule: महाराष्ट्र राज्य सरकारने वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा पाच वर्षांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी माफ केला आहे. आता प्रीमियम भरून त्वरित अर्ज करता येतात.
Maharashtra land conversion rule

Maharashtra land conversion rule

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील लाखो जमीन मालकांना मोठा दिलासा देत, राज्य सरकारने वर्ग-२ जमिनींसाठी (भोगवटे वर्ग-२) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या जमिनींचे पूर्ण मालकी हक्क (वर्ग-१) मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा पाच वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com