उन्हाच्या झळांत राज्यातील वीज यंत्रणा सतर्क, महावितरणकडून गारव्यासाठी कुलर; विद्युत रोहित्राच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी

Mahavitaran: राज्यात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. यामुळे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरला कुलर, एसीची गारेगार हवा देण्याचे काम सुरू आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal
Updated on

बापू सुळे

मुंबई : राज्यात वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने विजेची मागणीही २७-२८ हजार मेगावॉटच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. ओव्हरहीटिंग होऊन विदर्भ, मराठवाड्यातील महावितरणच्या वीज उपकेंद्रांना ताप भरत आहे. त्यामुळे त्यांना थंड करण्यासाठी ठिकठिकाणी (विद्युत रोहित्र)ट्रान्सफॉर्मरला कुलर, एसीची गारेगार हवा देऊन त्याचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न महावितरणकडून सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com