MVA PC: महायुती सरकार मूलभूत जनप्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी; विरोधकांनी विचारला जाब, अधिवेशनाआधी राजकारण तापले

Bhaskar Jadhav News: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
Mahavikas Aghadi PC

Mahavikas Aghadi PC

ESakal

Updated on

सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. याच संदर्भात रविवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com