MLC Elections: जागा १, पण ७५ दावेदार! राष्ट्रवादीत तिकीटासाठी महाभारत; निर्णय कधी? निकष सांगत पक्षश्रेष्टींनी वेळच सांगितली

MLC Elections 2026 News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने विधान परिषदेच्या उमेदवारासाठी प्रादेशिक संतुलन आणि पक्षनिष्ठेवर चर्चा केली. सुनेत्रा पवार आज संध्याकाळी नावाची घोषणा करतील.
NCP Candidates MLC Elections 2026

NCP Candidates MLC Elections 2026

ESakal

Updated on

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बैठकांची मालिका सुरू आहे. देवगिरी येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत आणि पुन्हा बुधवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com