Latest Marathi News Updates: नीलकमल बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Breaking Marathi News live Updates 18 December 2024 : आजचे प्रमुख विषय: राजकीय गटांच्या हालचाली, आर्थिक बाजारपेठेतील बदल, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय, हवामानाच्या ताज्या घडामोडी, आणि अनेक महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर!
Latest Marathi News Updates: नीलकमल बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Updated on

एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

एक्सप्रेसचं इंजिन खराब झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. कसारा-आसनगाव-टिटवाळा लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com