

Police Action On MD Drugs Factory
ESakal
भाईंदर : तेलंगणात सुरू असलेला एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना मिरा भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र. ४ ने उद्ध्वस्त केला. या कारवाईत तीन किलो एमडीसह हजारो लिटर रसायन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे सहा कोटी आहे.