Congress Vanchit Alliance : काँग्रेस अन् 'वंचित बहुजन'चं ठरलं ! मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार; युतीची अधिकृत घोषणा

BMC elections : ही आघाडी सत्तेसाठी नसून विचारधारेसाठी असल्याचे काँग्रेसने ठामपणे सांगितले.संविधानवादी विचार एकत्र आणण्याच्या भूमिकेतून ही युती झाल्याचे सांगण्यात आले. जागावाटपापेक्षा भाजपला रोखणे आणि विचारांना महत्त्व देणे हा युतीचा मुख्य उद्देश आहे.
Congress Vanchit Alliance : काँग्रेस अन् 'वंचित बहुजन'चं ठरलं ! मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार; युतीची अधिकृत घोषणा
Updated on

मुंबई महापालिका निवडणुकी दरम्यान मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली आहे. महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष सोबत लढणार असल्याची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र असल्याचे यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com