जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर CM फडणवीसांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, 'ज्यांनी राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा आणि जे नवीन..'

Devendra Fadnavis on Jayant Patil : जयंत पाटील यांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिला असल्याची कोणतीही स्पष्ट घोषणा झाली नसल्याने, त्यांचे प्रदेशाध्यक्ष कायम आहे की, त्यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे, यावर अजूनही संभ्रम कायम आहे.
Devendra Fadnavis on Jayant Patil
Devendra Fadnavis on Jayant Patilesakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या (Jayant Patil Resignation) चर्चांमध्ये जोरदार गोंधळ निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये त्यांचा राजीनामा दिल्याचे वृत्त झळकत असतानाच, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या वृत्ताला खोडून काढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com