Pune Teachers Constituency : भाजपच्या वाट्याची जागा अन् शिंदेंची चाल; पुणे निवडणुकीत उफाळली महायुतीमधील धुसफूस, सचिन सानप शिवसेना पुरस्कृत उमेदवार

Eknath Shinde support for Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सचिन सानप यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमधील राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
Sachin Sanap Shiv Sena supported candidate

Sachin Sanap Shiv Sena supported candidate

esakal

Updated on: 

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत अखेरीस भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महायुतीमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला आली (Pune Teachers Constituency election latest news) असली, तरी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने भाजपला उघड आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com