Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदार राष्ट्रवादीत

Raigad Shiv Sena UBT : रायगडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटातील प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Uddhav Thackeray raigad

Uddhav Thackeray raigad

esakal

Updated on

Shiv Sena UBT leader joins NCP : रायगडच्या राजकारणात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com