Will Uday Samant Join BJP With Big Group
esakal
उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भाजपात जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यादरम्यान यासंदर्भात चर्चा झाल्याचं ते म्हणाले. उदय सामंत यांनी अंबादास दानवेंबाबत केलेल्या विधानावर उत्तर देताना त्यांनी हा दावा केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.