

PUC Testing Becomes Expensive in Maharashtra; Know the Revised Charges
ESakal
महाराष्ट्रातील वाहन मालकांना आता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. परिवहन विभागाने वाहनाचा प्रकार आणि इंधनाच्या आधारावर पीयूसी चाचणी शुल्कात सुधारणा करून नवीन दर निश्चित केले आहेत. सुधारित दरानुसार, दुचाकी वाहनांसाठीच्या पीयूसी चाचणीचे शुल्क पूर्वीच्या ₹५० वरून आता ₹६० झाले आहे. म्हणजेच दुचाकी वाहनांसाठीच्या शुल्कात ₹१० ची वाढ झाली आहे.