Maharashtra Voter List: मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती समोर; ७५.५२ लाख मतदार सापडले नाहीत, १७ लाख नावे दुबार

Maharashtra SIR Finds 75.52 Lakh Voters Untraced: एसआयआर तपासणीत मोठा धक्का; ७५.५२ लाख मतदार बेपत्ता, १७ लाख नावे दुबार, २.०७ कोटींची गणनापत्रे अद्यापही अपूर्ण
Maharashtra SIR Update 75.52 Lakh Voters Untraced While 17 Lakh Duplicate Names Found In Electoral Roll Verification

Maharashtra SIR Update 75.52 Lakh Voters Untraced While 17 Lakh Duplicate Names Found In Electoral Roll Verification

sakal

Updated on

मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीचा (एसआयआर) टप्पा पूर्ण झाला असून, राज्यातील ९.७८ कोटी मतदारांपैकी सात कोटी ७१ लाख मतदारांची गणनापत्रे (इन्युमरेशन फॉर्म) संकलित करण्यात आले आहेत. तब्बल २.०७ कोटी मतदारांचे गणना अर्ज विविध कारणांनी संकलित झाले नाहीत. त्यामध्ये ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित होते किंवा सापडले नाहीत, तर १७ लाख मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com