Shivneri Buses On Atal Setu : मुंबईतील अटल सेतूवर धावणार प्रिमियम शिवनेरी बसेस! जाणून घ्या किती असेल भाडं?

Shivneri Bus On Atal Setu : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या प्रिमियम शिवनेरी बसेस नव्याने उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर चालवणार आहे.
Maharashtra State Road Transport Corporation to run its premium Shivneri buses on Atal Setu Mumbai-Pune route check fare
Maharashtra State Road Transport Corporation to run its premium Shivneri buses on Atal Setu Mumbai-Pune route check fare

Shivneri Bus On Atal Setu : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या प्रिमियम शिवनेरी बसेस नव्याने उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर चालवणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर, पुण्यातून दररोज दोन बसेस मुंबईसाठी सोडल्या जातील आणि दररोज मुंबईहून परत येतील. या शिवनेरी बसेसच्या मुंबई-पुणे मार्गावरील भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती MSRTC कडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com