Maharashtra Police: पोलीस दलाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा 'टेकू'

Maharashtra State Security Corporation: राज्याच्या पोलीस दलातील अनेक पदे रिक्त असल्याने सुरक्षा मंडळातील तीन हजार जवान पोलीस दलाला मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
maharashtra police
maharashtra police sakal
Updated on

पांडुरंग म्हस्के

मुंबई : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे. अनेक पदे रिक्त असल्याने या पदांची नियमित भरती होईपर्यंत सुरक्षा मंडळाचे सुमारे तीन हजार जवान पोलीस दलाला मदत करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com