Stroke Summit: भारतामध्ये मृत्यूचे चौथे मोठे कारण स्ट्रोक! उपचारांसाठी प्रगत क्रिटिकल केअरची गरज; तज्ज्ञांचे समिटमध्ये मत

Mumbai Stroke Summit: स्ट्रोकविरोधी लढ्यात महाराष्ट्र स्ट्रोक समिट महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. रुग्णांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आरोग्य धोरणातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Mumbai Stroke Summit

Mumbai Stroke Summit

ESakal

Updated on

इंडियन मेडिकल पार्लिमेंटेरियन्स फोरम (आयएमपीएफ)ने युरोपियन बिझनेस ग्रुपसोबत सहयोगाने महाराष्ट्र स्ट्रोक समिटचे आयोजन केले. या समिटला नॉलेज पार्टनर म्‍हणून मेडट्रॉनिकचे पाठबळ लाभले आहे. भारतात मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्‍ये स्ट्रोकचा चौथा क्रमांक आहे, तर विकलांगत्वाच्या कारणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू आणि विकलांगत्व या बाबतीत महाराष्ट्र भारतातील टॉप १० राज्यांमध्‍ये सामील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com