

18 Million Voter Names May Be Missing From Maharashtra Draft Roll as Special Electoral Revision Nears August 24
sakal
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत सुमारे १.८० कोटी मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असून येत्या २४ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबईतही एकूण मतदारांपैकी सुमारे २९ टक्के म्हणजे जवळपास ३० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीत नसतील, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.