Maharashtra Water Crisis: राज्यातील साडेबावीस हजार गावांवर ‘जलसंकट’; पाणीपुरवठा विभागाचा अंदाज, टँकरचा होणार ‘विक्रम’

Water Shortage Alert as Thousands of Maharashtra Villages Face Crisis: महाराष्ट्रात पाण्यासाठी वणवण? हजारो गावांमध्ये टँकरची गरज वाढण्याची शक्यता
Maharashtra Water Shortage Alert 2026 Water Supply Department Warns of Crisis in Twenty Two Thousand Villages and Rising Tanker Demand

Maharashtra Water Shortage Alert 2026 Water Supply Department Warns of Crisis in Twenty Two Thousand Villages and Rising Tanker Demand

sakal

Updated on: 

-सदानंद पाटील

मुंबई : सरासरीपेक्षा कमी पाऊस, खालावलेली भूजल पातळी आणि धरणांतील अपुऱ्या जलसाठ्यामुळे महाराष्ट्रासमोर अभूतपूर्व जलसंकट उभे ठाकले आहे. राज्यातील २२ हजार ५०० गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसण्याचा धक्कादायक अंदाज पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वर्तवला आहे. जून २०२७ पर्यंत हे संकट कायम राहून विक्रमी संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याचा अंदाज आहे. मात्र, कडक उन्हाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com