

Rajesh Tope reaction on NCP reunion
esakal
Maharashtra political speculation : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबाबत एनसीपी–शरदचंद्र पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.