Gilbert Mendonsa passes awayESakal
मुंबई
Gilbert Mendonsa: ख्रिस्ती समाजाचा आमदार हरपला! ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mumbai News: महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे अल्प आजारानंतर ठाण्यात निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे असून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे अल्प आजारानंतर सोमवारी ठाण्यात निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे असून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.