Mahatma Jyotirao Phule: महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय; पुण्यातील फुलेवाड्याच्या विकासासाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Phule Wada Development Plan Announced for Phule Birth Anniversary: पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाड्याचा कायापालट होणार; विकासासाठी २३० कोटींचा प्रस्ताव मंजूर
Pune Phule Wada Development Plan Gets 230 Crore Approval Ahead of Mahatma Jyotirao Phule 200th Birth Anniversary Celebrations

Pune Phule Wada Development Plan Gets 230 Crore Approval Ahead of Mahatma Jyotirao Phule 200th Birth Anniversary Celebrations

sakal

Updated on: 

मुंबई:  महात्मा जोतिराव फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावातून  फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच आवश्यक जमीन संपादन करून परिसराचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष तथा  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com