Water Metro: राज्यात 'वॉटर मेट्रो सेवा' सुरू होणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; कधी आणि ठिकाणे कोणती असणार? वाचा...

Water Metro Service: डिसेंबर २०२३ मध्ये कोची हे भारतातील पहिले शहर बनले. रहिवाशांना पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला. या यशाने प्रेरित होऊन इतर मार्ग सुरू करण्याची योजना आखली आहे.
Water Metro Service
Water Metro ServiceESakal
Updated on

महाराष्ट्र सरकार मुंबईत वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी (२६ एप्रिल) सांगितले की, केरळच्या कोची वॉटर मेट्रोला या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस डीपीआर तयार होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com