MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

Mahayuti Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आशा भोसले संगीत अकादमी, यूपीएससीच्या धर्तीवर भरती प्रक्रियेत सुधारणा आणि आरोग्य क्षेत्रासाठी ३,७०८ कोटी रुपयांच्या निधीसह ८ महत्त्वाचे निर्णय घेतले.
Mahayuti Cabinet Meeting Decision

Mahayuti Cabinet Meeting Decision

ESakal

Updated on

आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले. संगीत क्षेत्रातील दिग्गज आशा भोसले यांचा सन्मान करण्यापासून ते राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यापर्यंत सरकारने आठ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भारतीय संगीताचे अनमोल रत्न असलेल्या पद्मविभूषण आशा भोसले यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने मुंबईत 'आशा भोसले संगीत अकादमी' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com