मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

Mumbai Police Recruitment: मुंबईतील वाढती गुन्हेगारी नियंत्रणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. चार नवीन पोलीस ठाणी आणि दोन नवीन डीसीपी झोन ​​स्थापन करण्यात येणार आहेत.
New Police Stations Mumbai

Mumbai Police Recruitment

ESakal

Updated on

New Police Stations Mumbai : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी विस्तार आणि कायदा व सुव्यवस्थेपुढील वाढती आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने मुंबई पोलीस दलाची संरचना अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ४ नवीन पोलीस ठाणी, दोन नवीन पोलीस उपआयुक्त (डीसीपी) झोन आणि ३ नवीन पोलीस सहायक आयुक्त (एसीपी) विभागांच्या स्थापनेला औपचारिकपणे मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com