Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

अनेक महिन्यांपासून रखडलेले निकाल नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या पुढाकारामुळे लागण्यास झाली सुरूवात.
dr. babasaheb ambedkar Technology university

dr. babasaheb ambedkar Technology university

sakal

Updated on

मुंबई - प्रशासन आणि एकूणच परीक्षा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे (डीबाटू)येथील विविध अभ्यासक्रमांचे नियमित परीक्षा आणि पुरवणी परीक्षांचे मागील अनेक महिन्यांपासून रखडलेले निकाल नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या पुढाकारामुळे लागण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून निकालाची वाट पाहत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com