Karjat ZP Election Result : कर्जतमध्ये आमदार थोरवे यांच्या सुनबाई पराभूत; संपूर्ण निकाल समोर

कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेचा ६ पैकी ६ असा दणदणीत विजय
Karjat ZP and panchyat samiti Election Result

Karjat ZP and panchyat samiti Election Result

sakal

Updated on

- कैलास म्हामले

कर्जत (रायगड) - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे संपूर्ण निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. या निवडणुकीत आमदार थोरवे यांच्या सुनबाईंचा पराभव झाल्याने शिवसेना-भाजप-शेकाप तसेच शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com