

MVA Faces Internal Challenge as 23 Legislators Remain Absent from Crucial Meeting
esakal
मुंबई: शिवसेना (यूबीटी) पक्षाचे सहा खासदार पक्षातून बाहेर पडल्याचा धक्का महाविकास आघाडीला देखील बसला आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण ६० आमदारांपैकी ३७ आमदार उपस्थित राहिले, तर २३ आमदार अनुपस्थित राहिल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे.