Adani Power: मोठा धक्का! अदानी पॉवरला मंजुरी, आता ‘महानिर्मिती’च्या 8 वीज संचांना टाळे? हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर प्रश्न

Maharashtra power sector latest developments: महावितरणकडून अदानी पॉवरला १,६०० मेगावॅट वीज खरेदीला मंजुरी; महानिर्मितीचे जुने आठ औष्णिक वीज संच बंद होण्याच्या उंबरठ्यावर, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार
Big Setback for State Power Utility! Future of Thousands of Employees Under Cloud

Big Setback for State Power Utility! Future of Thousands of Employees Under Cloud

sakal

Updated on

-बापू सुळे

मुंबई: अदानी पॉवरची वीज खरेदी करण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ‘महानिर्मिती’च्या राज्यभरातील १, ६०० मेगावाॅट क्षमता असलेल्या आठ औष्णिक वीज संचांना टाळे लागणार असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यासंदर्भात वीज आयोगापुढे ‘महानिर्मिती’ने कुठलाही आक्षेप नोंदवला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com