Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

Fake Baba Controversy Emerges in Malad East : सदर प्रकरणात पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारवाई झालेली नसून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Fake Baba Controversy Emerges in Malad East

Fake Baba Controversy Emerges in Malad East

esakal

Updated on

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण गाजत असतानाच आता मुंबईतील मालाड परिसरातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड पूर्व भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर जादूटोणा व अघोरी पूजा करून लोकांची फसवणूक (Malad Fake Baba Black Magic Case) करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com