

Malad transgender gang
esakal
Mumbai Crime News: मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन त्याची बळजबरीने जेंडर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव आणून मारहाण करत अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा, फिर्यादी तरुणाने केलेला आहे.