पुरोहित यांच्या सुटकेच्या अर्जाला 13 पर्यंत स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कारवाया (यूएपीए) कायद्यांतर्गत खटला चालवू नये, अशी याचिका पुरोहित यांनी दाखल केली होती. ती याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली होती. पुरोहित यांना 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉंबस्फोटप्रकरणी अटक केली होती. त्यांना ऑगस्ट 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Web Title: malegaon bomb blast case Prasad Purohit stay up to 13 of the release of the application