

Police in Malvani arrested a man attempting to kill a child
esakal
मुंबईच्या मालवणी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन वर्षीय मुलाचा जीव वाचला आहे. आईने तक्रार केली होती की, एक व्यक्ती तिच्या मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी वेळ न घालवता तात्काळ कारवाई करून आरोपीला रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.