Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Mumbai Vidhan Bhavan Incident : विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तरुणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला थांबवले.
Police detain a man who attempted self-immolation outside the Maharashtra Vidhan Bhavan after pouring kerosene on himself before officers intervened.

Police detain a man who attempted self-immolation outside the Maharashtra Vidhan Bhavan after pouring kerosene on himself before officers intervened.

esakal

Updated on

विधानभवन परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com