Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Bandra Women Coach Incident Viral Video: एका व्यक्तीने महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश करून प्रवासादरम्यान महिला प्रवाशांशी गैरवर्तन केले. ही घटना वांद्रे आणि किंग्ज सर्कल स्थानकांदरम्यान घडली.
Bandra Women Coach Incident Viral Video

Bandra Women Coach Incident Viral Video

ESakal

Updated on

वांद्रे येथे एका लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात एक व्यक्ती जबरदस्तीने घुसला आणि महिला प्रवासी तसेच शेजारच्या सामान्य डब्यातील प्रवाशांनी वारंवार विरोध करूनही तो खाली उतरण्यास तयार नव्हता. किंग्ज सर्कल स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना तो व्यक्ती आक्रमक झाला. नंतर त्याने एका महिला प्रवाशाला धक्काबुक्की केल्याने या घटनेमुळे सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com