fire viral video
esakal
Mumbai-Goa Highway Cylinder Blast Viral Video: मुंबई-गोवा हायवेवरील वाशी नाका परिसरात 22 जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडलीय. सिलिंडरने भरलेल्या टॅम्पोला अचानक आग लागली. त्यामुळे गाडीतील सिलिंडरचा स्फोटो होऊ लागला. ज्यामुळे परिसरात धूर आणि भितीचं वातावरण पसरलं होतं.