दहिसरमध्ये मनीषा चौधरी आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

12व्या फेरीमध्ये दहिसर मतदार संघात भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी आघाडीवर आहेत

मुंबई ः विधानसभा निवडणूक मतमोजणी दरम्यान 12 व्या फेरीमध्ये दहिसर मतदार संघात भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी आघाडीवर आहेत. 12व्या फेरी दरम्यान त्यांना 47603 मते मिळाली असून कॉंग्रेसचे अरुण सावंत यांना 15131 मते घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत. तर मनसेचे राजेश येरुणकर 10 हजार 359 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manisha Chowdhury leads in Dahisar