Building Collapsed: चिमुरड्याने रोखली मोठी जीवितहानी, मानखुर्द दुर्घटनेप्रकरणी मालकासह दोघांना अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mankhurd Building Collapse: मानखुर्द दुर्घटनेप्रकरणी मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Mankhurd Building Collapse

Mankhurd Building Collapse

ESakal

Updated on

मुंबई : मानखुर्द येथे ८ जणांचा बळी घेणाऱ्या अपघातास जबाबदार धरत पोलिसांनी चार मजली बेकायदा झोपडीवजा इमारत उभी करणाऱ्या मालकासह बांधकाम कंत्राटदार, शेजारील बेकायदा झोपडी भाड्याने देणारा आणि या बांधकामांना हेतुपुरस्सर प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com