Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा फोन, काळे झेंडे अन् घोषणाबाजी; तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परभणीचा मेळावा घेतला

Jarange Opposes Rally but Shinde Holds Parbhani Event: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा विरोध, काळे झेंडे आणि घोषणाबाजी यांनंतरही शिंदेंचा परभणी दौरा उत्साहात; मेळावा न रद्द करण्याच्या निर्णयातून दबावाला न झुकण्याचा संदेश
Manoj Jarange Calls to Cancel Parbhani Rally but Eknath Shinde Goes Ahead Amid Protests Black Flags and Slogans

Manoj Jarange Calls to Cancel Parbhani Rally but Eknath Shinde Goes Ahead Amid Protests Black Flags and Slogans

sakal

Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला विरोध आणि आव्हानांची पार्श्वभूमी बाजूला सारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा अत्यंत उत्साहात आणि सुरळीत पार पडला. जरांगे यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र परभणीचा मेळावा घेत उपमुख्यमंत्र्यांनी कुणाच्या दबावात नव्हे तर त्यांच्या पद्धतीने राजकारण करणार असल्याचे संकेत दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com