

Vasai Vijayotsav 2026: Remembering Chimaji Appa’s Historic Victory Over the Portuguese
Sakal
विरार : वसई - विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या सहकार्याने चिमाजी आप्पानी पोर्तुगीजावर मिळविलेल्या विजया निमित्ताने वसई किल्ल्यामध्ये विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोहोत्सवाची सुरुवात आज वज्रेश्वरी मंदिरात मशाल प्रजोलीत करून करण्यात आली. हा विजयोत्सव ३ दिवस चालणार आहे.