
Maratha Andolan: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. शासनाने मराठा आरक्षण साठी नेमलेल्या उपसमितीची बैठक संपली असून आरक्षणाचा अंतिम मसुदा मनोज जरांगे यांना पाठवला आहे. यावर मनोज जरांगे यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.