Maratha Reservation On Harshavardhan Sapkal : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मात्र, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तीच इच्छाशक्ती नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.