Manoj Jarange Patil : 'जरांगेंना हात लावला, तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून रस्त्यावर उतरेल'; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Continues Indefinite Hunger Strike : मराठा आंदोलनावर सरकारचा दबाव; जरांगे यांना साथ देत एमआयएमचा ठाम पाठिंबा
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelesakal
Updated on

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आंदोलन गुंडाळण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मैदान मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आंदोलनादरम्यान तणाव वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com