छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.  आणखी काही तपासण्या व चाचण्या सुरू असल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे कळते. भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयाच्या सीसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या  स्वादुपिंडाला आलेली सूज उतरली असून, त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे. 

Web Title: marathi news Chhagan Bhujbal health NCP

टॅग्स