'सीएस' अभ्यासक्रमात बदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने 1 मार्चपासून कंपनी सेक्रेटरी (सीएस) अभ्यासक्रमात बदल केला आहे. या अभ्यासक्रमानुसार डिसेंबर महिन्यात सीएस एक्‍झिक्‍युटिव्हची परीक्षा होईल; तर सीएस प्रोफेशनल प्रोग्रामची परीक्षा जूनमध्ये घेतली जाईल.

एक्‍झिक्‍युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशन प्रोग्राममध्ये जनरल लॉज, फायनान्शिअल आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आदी नव्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये "प्रॅक्‍टिकल ऍप्रोच' तयार होण्यास मदत होईल, अशी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाची अपेक्षा आहे.

Web Title: marathi news mumbai news cs syllabus change