हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नांदगाव - भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सीजी-8 शनिवारी (ता. 10) नांदगाव समुद्रकिनारी कोसळले. यात जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.

नांदगाव - भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सीजी-8 शनिवारी (ता. 10) नांदगाव समुद्रकिनारी कोसळले. यात जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलट लेफ्टनंट कमांडर बिन्नी चौधरी यांच्या डोक्‍याला मार लागला होता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यासह अन्य तिघे कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते.

Web Title: marathi news nandgaon news helicopter accident injured

टॅग्स